Skip to Content


AKKUA

आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन

उद्योजकांना जोडणारे, व्यवसायाला वाढवणारे आणि नेतृत्व घडवणारे एक मजबूत Business Networking Platform.

चला उद्योजक घडवू या ... !

Our Vision

“प्रत्येक तालुक्यात मजबूत उद्योजक नेटवर्क उभे करणे.”

आगामी काळात महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके आणि शहरांमध्ये AKKUA चे मजबूत Chapters उभे करून हजारो उद्योजकांना एका विश्वासार्ह Business Network मध्ये जोडणे.

 Our Mission | आमचे ध्येय

Networking & Referrals

Build high-value business connections. उत्तम व्यावसायिक संबंध आणि रेफरल्समधून हमखास प्रगती.

Collab & Progress

Strong partnerships for mutual growth. मजबूत भागीदारीतून एकमेकांच्या साथीने विकास.  

Skill & Leadership

Practical training and leadership development. प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि नेतृत्व गुणांची बांधणी.

Economic Growth

Boosting the local business landscape. व्यवसाय वाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ. 

AKKUA मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या व्यवसायासाठी नवीन Connections, Referrals, Collaborations आणि Opportunities निर्माण करा.


500+

उद्योजकांचा समुदाय

5+

सक्रिय क्षेत्रे / Chapters

1000+

Opportunities चे लक्ष