Skip to Content

Core Committee of AKKUA


About the Founder


संजीवन म्हात्रे

Founder & President – AKKUA

उद्योजक, Public Speaking Expert आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून उद्योजकांना जोडण्याचा ध्यास असलेले संजिवन म्हात्रे यांनी AKKUA ची संकल्पना साकारली — आगरी, कोळी आणि कराडी उद्योजकांना एका सक्षम व्यावसायिक नेटवर्कमध्ये एकत्र आणण्यासाठी.

“आपली माणसं, आपलं नेटवर्क आणि आपल्या व्यवसायाची सामूहिक प्रगती” हे त्यांचे AKKUA मागचे प्रमुख ध्येय आहे.


संजय पाटील

सचिव

AKKUA च्या प्रशासकीय कामकाजाचे योग्य नियोजन, समन्वय आणि विविध उपक्रमांना शिस्तबद्ध स्वरूप देऊन संस्थेचा कारभार सांभाळणारे नेतृत्व.


संजय ठाकूर

खजिनदा

AKKUA च्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, नियोजन आणि शिस्त राखत संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनाला सक्षम आधार देणारे नेतृत्व.

डॉ. निलेश म्हात्रे

ऑर्गनायझेशन ग्रोथ कोऑर्डिनेटर 

AKKUA चा विस्तार, नवीन उद्योजकांचा सहभाग आणि संस्थेच्या नेटवर्कची सातत्यपूर्ण वाढ यासाठी नियोजन व समन्वय साधणारी महत्त्वाची भूमिका.

राहुल ठाकूर 

पब्लिक रिलेशन्स व सोशल मीडिया

AKKUA ची डिजिटल ओळख बळकट करत, उपक्रमांचा प्रसार आणि समाज व उद्योजकांशी प्रभावी संवाद साधून ब्रँड पोहोचवणारे नेतृत्व.

किरण पाटील 

सभासद नोंदणी प्रमुख

AKKUA मध्ये नव्या उद्योजकांना जोडून सदस्यसंख्या वाढवणे आणि नोंदणी प्रक्रिया शिस्तबद्ध ठेवून नेटवर्कची गुणवत्ता उंचावणारे नेतृत्व.

राजन गावंड

प्रमुख सल्लागार

अनुभव आणि दूरदृष्टीच्या बळावर AKKUA ला योग्य दिशा देत संस्थेची ध्येये व दीर्घकालीन विकास अधिक भक्कम करणारे मार्गदर्शक नेतृत्व.. 


जिल्हाध्यक्ष

जिल्हास्तरावर AKKUA चे नेटवर्क मजबूत करणे, स्थानिक उद्योजकांना जोडणे आणि विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून AKKUA ची उपस्थिती अधिक व्यापक करण्यासाठी कार्यरत.

संतोष ठाकूर 

जिल्हाध्यक्ष (नाशिक) & इव्हेंट हेड

जीवन महालकर

जिल्हाध्यक्ष (ठाणे) व एज्युकेशन हेड 

माधुरी म्हात्रे 

जिल्हाध्यक्ष (रायगड)

सुशांत पाटील 

कार्याध्यक्ष (पालघर)


कार्याध्यक्ष

AKKUA च्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सदस्यांशी समन्वय आणि संस्थेच्या कार्याला गती देण्यासाठी सक्रिय नेतृत्व करणारी टीम.

आल्हाद पाटील 

कार्याध्यक्ष (रायगड)

मनोहर पाटील 

कार्याध्यक्ष (ठाणे)

रमाकांत म्हात्रे 

कार्याध्यक्ष (नवी मुंबई)

सुशांत पाटील 

कार्याध्यक्ष (पालघर)


रिजन हेड

AKKUA च्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सदस्यांशी समन्वय आणि संस्थेच्या कार्याला गती देण्यासाठी सक्रिय नेतृत्व करणारी टीम.

शेखर म्हात्रे

प्रशांत पाटील

आशिष कडू

मयुरी पाटील