Skip to Content

Local Network. Global Vision.

AKKUA चे उद्दिष्ट प्रत्येक तालुका आणि प्रमुख शहरामध्ये मजबूत Chapter उभारणे आहे.

प्रत्येक Chapter मध्ये स्थानिक उद्योजकांना नियमित Networking, Referral आणि Business Development ची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

"तुमच्या शहरात / तालुक्यात AKKUA Chapter सुरू करायचे आहे?"