Skip to Content

AKKUA


AKKUA मध्ये आम्ही उद्योजकांना केवळ सदस्य म्हणून पाहत नाही, तर एकमेकांच्या व्यवसायाच्या वाढीतील भागीदार म्हणून पाहतो

AKKUA म्हणजे काय?

AKKUA – आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन ही आगरी, कोळी आणि कराडी समाजातील उद्योजकांना एका मजबूत Business Networking Platform वर एकत्र आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली उद्योजकांची चळवळ आहे.

आपल्या समाजात अनेक छोटे, मध्यम आणि मोठे उद्योजक आहेत. मात्र एकमेकांशी योग्य Networking, Business Referrals, Knowledge Sharing आणि Collaboration यांचा अभाव असल्यामुळे अनेक संधी निर्माण होऊनही त्यांचा पुरेपूर उपयोग होत नाही.

हीच गरज लक्षात घेऊन AKKUA उद्योजकांना एकत्र आणते.

Connect → Learn → Refer → Collaborate → Grow

 

उद्योजकांनी AKKUA चे सभासद का व्हावे?

Why AKKUA?

1

Business Networking

आपल्या क्षेत्रातील शेकडो उद्योजकांशी थेट संपर्क निर्माण करण्याची संधी.

2

Business Referrals

एकमेकांच्या व्यवसायासाठी ग्राहक आणि Business Opportunities निर्माण करण्याची Referral Culture.

3

Collaboration

Joint Ventures, Partnerships आणि नवीन व्यवसाय संधी निर्माण करण्यासाठी व्यासपीठ.

4

Learning & Training

Business, Leadership, Marketing, Sales, Finance आणि Communication विषयांवर मार्गदर्शन.

5

Leadership & Visibility

उद्योजकांना नेतृत्वाची संधी आणि संस्थेच्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव वाढवण्याची संधी.

6

Community

एकमेकांच्या प्रगतीला साथ देणारा विश्वासार्ह उद्योजक समुदाय