आपल्या समाजात कष्ट करण्याची ताकद आहे, उद्योजकतेची क्षमता आहे, मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत आहे आणि आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रचंड जिद्द आहे. आपल्या समाजात अनेक यशस्वी उद्योजक आहेत; मात्र अनेकदा हे उद्योजक एकमेकांपासून दूर असतात.
AKKUA म्हणजे फक्त एक Association नाही…
AKKUA म्हणजे उद्योजकांना जोडणारे एक व्यासपीठ.
AKKUA म्हणजे Business Networking.
AKKUA म्हणजे नवीन संधी.
AKKUA म्हणजे Leadership.
AKKUA म्हणजे एकमेकांना पुढे नेण्याची भावना.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे —
AKKUA म्हणजे आपल्या समाजातील उद्योजकांची एकजूट.